चारोळी
1 मि. वाचन
चारोळी२ नोव्हेंबर, २०२६

तुटलेला विश्वास... हरवलेलं सुख

तुटलेला विश्वास... हरवलेलं सुख

विश्वास ही अशी गोष्ट आहे,
जी तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी
नेहमीच साथ देत असते...

पण एकदा का विश्वास तुटला,
की मनात दुःखाशिवाय
दुसरं काहीच उरत नाही...