चारोळी२ नोव्हेंबर, २०२६
आशा... अपेक्षांचा एक किरण

आशा बाळगणं सोपंही नाही,
आणि अवघडही नाही...
ते सोपं की अवघड,
हे सर्वस्वी अवलंबून असतं
तुम्ही ज्या गोष्टीची आशा बाळगता,
त्या गोष्टीवर...
0
वाचक संवाद
0
आशा बाळगणं सोपंही नाही,
आणि अवघडही नाही...
ते सोपं की अवघड,
हे सर्वस्वी अवलंबून असतं
तुम्ही ज्या गोष्टीची आशा बाळगता,
त्या गोष्टीवर...
या लेखनावर अजून कोणतीही प्रतिक्रिया नाही. पहिली प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता!